अशी आहे रसिका सुनील आणि आदित्य बिलागी’ची लव्हस्टोरी
मनोरंजन

अशी आहे रसिका सुनील आणि आदित्य बिलागी’ची लव्हस्टोरी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. रसिकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर एका तरुणासोबत फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोनंतर त्याच्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या होता. त्यानंतर रसिकाने स्वतःच त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. तिने एका मुलाखतीमध्ये “होय, मी आदित्य […]