शुभंकर तावडेचा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव; तर आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
मनोरंजन

शुभंकर तावडेचा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव; तर आनंदी गोपाळ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यात विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत 2019ला रिलीज झालेल्या ‘कागर’ चित्रपटासाठी अभिनेता शुभंकर तावडेला अभिनयासाठी फिल्मफेअरने पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘कागर’ हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. ह्या फिल्मनंतर त्याचवर सातत्याने कौतुकाचा वर्षाव झाला. आणि आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने पुरस्कार देऊन गौरविले आहे. वांद्रे इथं या पुरस्कार […]

झी स्टुडिओजच्या आनंदी गोपाळने रचला नवा इतिहास
मनोरंजन

झी स्टुडिओजच्या आनंदी गोपाळने रचला नवा इतिहास

पुणे : १८८६ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार परदेशी जाणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. झी स्टुडिओजनं आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांचा जीवनप्रवास इतिहासाच्या […]