डॉ. शीतल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमटे कुटुंबियांचे स्पष्टीकरण
बातमी विदर्भ

डॉ. शीतल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमटे कुटुंबियांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर आमचे कुटुंबियांनी स्पष्टीकरण दिले आहे. डॉ. मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांना कोरोना झाल्यामुळे डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह सर्वजण विलगीकरणात आहेत. त्यामुळे हे सर्वजण या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. तर, अनिकेत यांच्या पत्नी समीक्षा आमटे श्रद्धांजली […]