डॉ. प्रियंका नारनवरे देशातून अव्वल; मोक्षदा पाटील पाचव्या स्थानावर
देश बातमी

डॉ. प्रियंका नारनवरे देशातून अव्वल; मोक्षदा पाटील पाचव्या स्थानावर

पुणे : राष्ट्रीय पोलीस अकादमीने घेतलेल्या आंबेडकर मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये पुणे पोलीस दलातील पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे या देशात अव्वल ठरल्या आहेत. तर औरंगाबाद पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातून पुणे पोलीस दलातील परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. नारनवरे, मोक्षदा पाटील हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर या […]