आयुषमानच्या ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री
मनोरंजन

आयुषमानच्या ‘डॉक्टर जी’मध्ये दिसणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुषमानसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून आयुषमानच्या डॉक्टर जी या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. आता या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत याची […]