माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट
क्रीडा

माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयेशाने घटस्फोट घेतला आहे. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. आयेशाने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयेशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. जोपर्यंत मी […]