राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स
देश बातमी

राम मंदिरासाठी दिलेले तब्बल २२ कोटींचे चेक बाऊन्स

नवी दिल्ली : अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरातून गोळा करण्यात आलेल्या देणगीतील एकूण चेक्सपैकी तब्बल १५ हजार ‘चेक बाउन्स’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बाउन्स झालेल्या चेक्सचे एकूण मूल्य २२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. राममंदिर निर्माणासाठी जवळपास पाच हजार कोटींहून अधिक निधी देणगीस्वरुपात ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला प्राप्त झाला होता. मात्र त्यात देणगीस्वरुपात प्राप्त […]