राज्यात लॉकडाउन वाढवण्याबाबत राजेश टोपेंचे मोठं विधान
बातमी महाराष्ट्र

राज्यात लॉकडाउन वाढवण्याबाबत राजेश टोपेंचे मोठं विधान

मुंबई : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. […]

कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची लस मिळणार मोफत; सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरवात झाल्यापासून कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर लवकरच लस येणार हे निश्चित झाले असताना केंद्र सरकारने देशवासियांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोना लस निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं […]

धक्कादायक ! भारतीय बनावटीच्या लसीचा डोस घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धक्कादायक ! भारतीय बनावटीच्या लसीचा डोस घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोनावर तयार करण्यात येत असलेल्या भारतीय बनावाटीच्या कोवॅक्सिन लसीचा ट्रायल डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यामुळे धोक्याची घंटा टळली नसल्याचे संकेत दिसून येत आहेत. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ही ट्विट करून ही माहिती दिली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतल्याचे सांगितले […]