ख्यातनाम नृत्यकार पद्मश्री आस्ताद देबू काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ख्यातनाम नृत्यकार पद्मश्री आस्ताद देबू काळाच्या पडद्याआड

मुंबई : ख्यातनाम नृत्यकार पद्मश्री आस्ताद देबू यांचे निधन झाले आहे. ते ७३ वर्षाचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आधुनिक आणि जुन्या काळातील भारतीय नृत्यशैलींचा मेळ घालून नव्या पिढीसमोर एक वेगळी नृत्यशैली सादर करणाऱ्या देबू यांनी तब्बल पाच दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कथक आणि कथकली हे दोन शास्त्रीय नृत्यप्रकारांचा संगम साधत […]