कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’
मनोरंजन

कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशाच सर्व वादांमध्ये तिनं आपल्या फिल्मचा धडाकाही सुरूच ठेवला आहे. कंगनानं नुकतंच थलाईवीचं शूटिंग पूर्ण केलं आणि आता तिनं आणखी एका राजकीय फिल्मची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची […]