… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत
बातमी महाराष्ट्र

… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत

अलिबाग : दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच सन २०१९मध्ये निसर्गाने दिलेल्या दुर्घटनेच्या इशाऱ्यामुळे येथील अनेक आदिवासी कुटुंबांनी पावसाळ्यात आदिवासी वाडीतील घरे सोडून डोंगराखाली जाऊन राहण्याचा विचार केला होता. पण वन विभागाने त्या पाडल्या व त्यांना पुन्हा इर्शाळवाडीचाच आसरा घ्यावा लागला आणि आता या दुर्घटनेत संपूर्ण वाडीत गडप झाली. वन विभागाच्या हद्दीतील जागेमध्ये इर्शाळवाडीतील […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई, दि. २० : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले……. गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती […]