IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]