मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबतच आता तिची लहान बहिण इसाबेल कैफदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव सुस्वागतम खुशामदीद असं आहे. न्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. नमस्ते, आदाब आपण लवकरच ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटाच्या निमित्तानं भेटणार आहोत.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट तिने लिहिली आहे. या आगामी चित्रपटात […]