कोहलीबाबत पोलिसांनी केले ट्वीट; पण ट्रोल झाल्यानंतर केलं डिलीट!
क्रीडा

कोहलीबाबत पोलिसांनी केले ट्वीट; पण ट्रोल झाल्यानंतर केलं डिलीट!

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या पोलिसांनी विराट कोहलीसंदर्भात एक ट्वीट करून त्याच्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली. या ट्वीटनंतर उत्तराखंड पोलिसांना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी फैलावर घेतल्यानंतर अखेर उत्तराखंड पोलिसांना हे ट्वीट डिलीट करावं लागलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. गेल्या महिन्याभरात विराट कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला असून त्याच संदर्भात ट्वीट करून […]