उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ४५ मुलांचा मृत्यू
देश बातमी

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ४५ मुलांचा मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १८६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पहिली ते […]

मंत्री करत होते सहावं लग्न; लग्नातच पोहोचली तिसरी पत्नी
देश बातमी

मंत्री करत होते सहावं लग्न; लग्नातच पोहोचली तिसरी पत्नी

लखनौ : उत्तर प्रदेशातील माजी मंत्री चौधरी बशीर यांनी सहावं लग्न केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची तिसरी पत्नी नगमा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. नगमा यांनी आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यात तक्रार केली. नगमा यांच्या म्हणण्यानुसार ११ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचं बशीर यांच्यासोबत लग्न झालं. जेव्हा त्यांनी […]

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा
देश बातमी

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला पाठिंबा दर्शविला आहे. इतकंच नाही तर गरज पडल्यास संपूर्ण देशामध्ये हे धोरण लागू करण्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या राज्यांमध्ये लोकसंख्येसंदर्भातील कायदा असलाच पाहिजे असं मत फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. लोकसंख्या दिनाच्या दिवशीच उत्तर […]

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास
वायरल झालं जी

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास

लखनौ : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. बहराइचमधल्या अशाच एका व्हिडिओनं उत्तर प्रदेशातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. https://twitter.com/INCUttarPradesh/status/1388766186767216644 हा व्हिडीओ सध्या […]