जळगावमध्ये कोसळलं खासगी हेलिकॉप्टर; वैमानिकाचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

जळगावमध्ये कोसळलं खासगी हेलिकॉप्टर; वैमानिकाचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात एक खासगी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हे हेलिकॉप्टर NMIMSचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे वैमानिक नसरूद अनिम (वय ३०) यांचा मृत्यू झाला असून शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर (वय २१) गंभीर जखमी झाल्या […]