महाराष्ट्र पुन्हा गुंतवणुकीत नंबर वन; गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती
बातमी

महाराष्ट्र पुन्हा गुंतवणुकीत नंबर वन; गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती

महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात जात असल्याचे आरोप करत विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती, यावरून राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगलं. तसंच राज्य सरकारने यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिकाही काढली. यानंतर आता महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत पुन्हा एकदा नंबर वन ठरल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. डीपीआयआयटी म्हणजेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचा डेटा शेअर केला आहे. 2022-23 […]

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
बातमी महाराष्ट्र

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई :- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते. यावेळी अर्थ, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात एकत्रितपणे काम […]