एकतर्फी लव्हस्टोरीचा ट्रॅजिक एन्ड,’क्रश’ला भेटण्यासाठी बुरखा घालून बाजारपेठेत आला अन्..
कोकण बातमी

एकतर्फी लव्हस्टोरीचा ट्रॅजिक एन्ड,’क्रश’ला भेटण्यासाठी बुरखा घालून बाजारपेठेत आला अन्..

रत्नागिरी/गुहागर: एका महिलेला भेटण्यासाठी वेष बदलून येण्याचा प्रयोग कोकणातील एका तरुणाला चांगलाच महागात पडला. हा तरूण मंगळवारी गुहागरच्या शृंगारतळी बाजारपेठेत त्याचे मन जडलेल्या महिलेला भेटण्यासाठी होता. यावेळी त्याने बुरखा परिधान केला होता. परंतु, नागरिकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार संबंधित तरुणाला चांगलाच महागात पडला. बुरखाधारी तरूणाचे हे कृत्य लक्षात आल्याने त्याचा प्लॅन फसला आणि थेट पोलिसांच्या चौकशीला […]