सर्वसामान्यांपेक्षा एड्सग्रस्तांना कोरोनाचा संसर्ग कमी; एम्सचा निष्कर्ष
देश बातमी

सर्वसामान्यांपेक्षा एड्सग्रस्तांना कोरोनाचा संसर्ग कमी; एम्सचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या तुलनेत एड्सग्रस्तांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असल्याचं एका पाहणीतून समोर आलं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाने कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही पाहणी केली होती. १६४ एड्सग्रस्तांमध्ये अँटिबॉडिज १४ टक्के आढूळन आली. या सर्व रुग्णांनी एड्स बाधितांवर केल्या जाणाऱ्या एंटी-रेट्रो व्हायरल उपचारासाठी संपर्क केला होता. MedRxiv या संकेतस्थळावर हा पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात […]