ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं
मनोरंजन

ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं

मॉन्टदुरास: १९७५ साली आलेल्या ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या चित्रपटात खलनायकी नर्सची भूमिका करणाऱ्या ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. लुई फ्लेचर यांनी २३ सप्टेंबर रोजी फ्रान्समधील मॉन्टदुरास याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. लुईस यांनी झोपेतच या जगाचा निरोप घेतला. त्यांचे एजंट डेव्हिड शॉल यांनी […]