फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त
मनोरंजन

फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; फरहान अख्तरकडून दुःख व्यक्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेता ओलानोकियोटन गॉलाबो ल्यूकस याचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फुकरे या चित्रपटामुळे ओलानोकियोटन खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या चित्रपटात त्याने बॉबी ही महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती. फरहान अख्तरनं ट्विटच्या माध्यमातून […]