भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल; केंद्राचा ट्विटरला इशारा
देश बातमी

भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल; केंद्राचा ट्विटरला इशारा

नवी दिल्ली : ‘कंपनीचे स्वत:चे नियम असतील, परंतु भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसेच सरकारने सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल’, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट केलं आहे. ट्विटरचे वरिष्ठ अधिकारी आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची बुधवारी बैठक झाली. यात ट्विटरला भारतात भारतीय कायद्यांचं पालन करावंच लागेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं […]