दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहली सुसाईड नोट
मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लिहली सुसाईड नोट

बंगळुरू : दाक्षिणात्य अभिनेत्री सौजन्याचे निधन झाले आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील सौजन्य लोकप्रिय होती. बंगळुरू येथील राहत्या घरात गळफास घेऊन सौजन्याने आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. सौजन्या बंगळरुमधील कुंबलगोडू परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये तिच्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सौजन्याने आत्महत्या का केली? […]