व्हेनेटी बसच्या नावाखाली कपिल शर्माला ५.७ कोटींचा गंडा
मनोरंजन

व्हेनेटी बसच्या नावाखाली कपिल शर्माला ५.७ कोटींचा गंडा

मुंबई : दिलीप छाब्रिया यांच्या डीसी डिझाइन्स कंपनीचे नवनवीन कारनामे उजेडात येत आहेत. अभिनेता कपिल शर्मा यालाही छाब्रिया यांनी साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. व्हेनेटी बस तयार करून देतो सांगून, कपिल शर्माची फसवणूक करण्यात आली आहे. स्वतःच बनविलेल्या महागड्या गाड्या स्वतःच खरेदी करायच्या, एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या ठिकणी नोंदणी करायची आणि […]