सिब्बलांच्या एका युक्तिवादाचा परिणाम, ठाकरेंना दिलासा, पक्षचिन्ह गोठवण्याचा मुद्दा उडवून लावला
राजकारण

सिब्बलांच्या एका युक्तिवादाचा परिणाम, ठाकरेंना दिलासा, पक्षचिन्ह गोठवण्याचा मुद्दा उडवून लावला

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपील सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद करत फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्पष्टता येणं गरजेचं आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाला […]