महाराष्ट्राच्या कबड्डी संघाची निवड जाहीर
क्रीडा

महाराष्ट्राच्या कबड्डी संघाची निवड जाहीर

मुंबई : वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राची संघनिवड करण्यात आली आहे. संभाव्य १५ पैकी तिघांना वगळून शुभम शिंदेच्या नेतृत्वाखाली उर्वरित १२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या तिघांपैकी दोघांचा २४ तासांत केलेल्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असला तरी तो ग्राह्य धरणार नसल्याचे राज्य कबड्डी संघटनेने स्पष्ट केले आहे. अयोध्या येथे १३ ते […]

चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडिओ
क्रीडा

चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडिओ

नवी दिल्ली : एक दुर्दैवी गोष्ट कबड्डीच्या मैदानावर घडली असून चालू सामन्यातच २० वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यात गोजी या गावात एका स्थानिक स्तरावरील कबड्डी स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. ही स्पर्धा दोन दिवसांची होती. स्पर्धेत बुधवारी (ता. २०) कोकडी आणि पटेवा या दोन संघांदरम्यान कबड्डीचा डाव रंगला होता. सामना अंतिम […]