अभिनेता कमल हासनच्या पायावर शस्त्रक्रिया; श्रुती हसनची माहिती
मनोरंजन

अभिनेता कमल हासनच्या पायावर शस्त्रक्रिया; श्रुती हसनची माहिती

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. पायाच्या हाडात संसर्ग झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याविषयीची माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन हिने ट्विट करत दिली आहे. त्यांच्या पायाच्या हाडामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचं कारण […]