सांगलीतील ४० गावं कर्नाटकमध्येसमाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: संकेत दिले
राजकारण

सांगलीतील ४० गावं कर्नाटकमध्येसमाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: संकेत दिले

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून एकाकीपणे लढा देणाऱ्या बेळगाव आणि कर्नाटकातील सीमावासीयांच्या पाठिशी ताकद उभी करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच एक समिती नियुक्त केली होती. या निर्णयाला अवघे काही तास उलटत नाही तोच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सीमाभागातील मराठी गावं महाराष्ट्रात येणे तर सोडाच पण आता कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील आणखी […]