७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट कशी मिळवायची? काय करावे लागणार?
देश बातमी

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट कशी मिळवायची? काय करावे लागणार?

पगारदार किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असेल तर आयकर भरावा लागतो. जर तुम्ही ७ लाख रुपयांपर्यंत कमावत असाल तर तुमच्यासाठी आयकरात सवलत आहे. हे नियम अगदी सोपे असले तरीही यामध्ये अनेकांचा गोंधळ होतो. यामुळे आधी इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय आणि कोणत्या लोकांना त्याचा फायदा मिळतो हे जाणून घ्या. जर तुमचे […]