शिक्षकानेच केला विनयभंग; अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
मनोरंजन

शिक्षकानेच केला विनयभंग; अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

मुंबई : बिग बॉसमधील अभिनेत्री कविता कौशिकने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट जाहीरपणे सांगितलं आहे. लहानपणी शिक्षकांनीच माझा विनयभंग केला असा धक्कादायक खुलासा कविताने केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अलिकेडच झालेल्या एका टास्कमध्ये कविताने हा खुलासा केला आहे. ‘मी लहान असताना एका व्यक्तीने माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माझे ट्युशनचे शिक्षकच होते, […]