शेफाली जरीवालाचं सर्वात बोल्ड गाणं ‘काँटा लगा’ आठवतंय? अभिनेत्रीची अशी झालेली निवड, किती मिळाली होती फी?
मनोरंजन

शेफाली जरीवालाचं सर्वात बोल्ड गाणं ‘काँटा लगा’ आठवतंय? अभिनेत्रीची अशी झालेली निवड, किती मिळाली होती फी?

मुंबई : काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये जुनी गाणी रिमिक्स करण्याचा ट्रेंड होता. याचदरम्यान ‘काँटा लगा’ गाणंही रिलीज झालं होतं. या गाण्यात असलेली मॉडेल शेफाली जरीवाला आजही ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. त्यावेळी शेफाली टीन एज गर्ल होती. या गाण्यानंतर ती एका रात्रीत स्टार झाली. गाणं रिमिक्स असूनही तिने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. पण तिला हे […]