नवी दिल्ली : भारताच्या सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक कमावून भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. १९ वर्षीय सौरभने अंतिम फेरीत २२० आणि पात्रता फेरीत ५८१ गुण मिळवले. १७९.३ गुण मिळवणाऱ्या अभिषेक वर्माला अंतिम फेरीत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने पात्रता फेरीत ५८१ गुण मिळवले होते. महिलांच्या […]