मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी
काम-धंदा बातमी

मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी

मुंबई : तरुणांसाठी एक मोठी बातमी असून रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500 उमेदवारांची भरती करणार आहे. रेल्वेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती उपलब्ध आहे. रेल्वेत अप्रेंटीस म्हणून ज्यांना भरती व्हायचं आहे त्यांनी ५ मार्चपर्यंत RRCCR.COM या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आज शनिवार (ता. ०६) पासून हे अर्ज खुले होत आहेत. मुंबई, […]