कार्तिकच्या धमाका चित्रपटाचा टीझर रिलीज; एकदा पाहाच
मनोरंजन

कार्तिकच्या धमाका चित्रपटाचा टीझर रिलीज; एकदा पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या धमाका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. आजच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना दिली आहे. टीझरमध्ये कार्तिक एका न्युज अॅकरच्या भूमिकेत दिसतं आहे. टीझरच्या सुरूवातीला कार्तिक न्युजरूममध्ये […]

भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची घोषणा; अक्षय कुमारऐवजी दिसणार हा अभिनेता
मनोरंजन

भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची घोषणा; अक्षय कुमारऐवजी दिसणार हा अभिनेता

मुंबई : बहुप्रतिक्षित भुलभुलैया-2च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021मध्ये भुलभुलैया-2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या भुलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या […]