मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर
पश्चिम महाराष्ट्र बातमी

मेढा घाटात मोटार दरीत कोसळून तीन ठार; पाच जण गंभीर

सातारा : जावळी तालुक्यातील मेरुलिंग-मेढा या घाटात चालकाचा ताबा सुटून मोटार थेट दरीत कोसळल्याने भयंकर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. घरगुती व किराणा सामान आणण्यासाठी गाडी मेढ्याकडे (ता. जावळी) जात असल्याचे सांगितले जात आहे. गाडीमध्ये एकूण आठ […]

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात
मनोरंजन

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. वरुण धवन आज (२४ जानेवारी) त्याची प्रेयसी […]