कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
उत्तर महाराष्ट् बातमी

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संगमनेर सत्र न्यायालयाने दिलासा दिला होता. पण, आता उच्च न्यायालयात सरकारी पक्षाकडून याचिका दाखल झाल्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. पुत्र प्राप्तीसंदर्भात किर्तनात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल […]