महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक; काय आहे प्रकरण?
राजकारण

महाराष्ट्रातील भाजप आमदाराला अटक; काय आहे प्रकरण?

सीकर : महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्ति कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केली आहे. शांतीभंग केल्या प्रकरणी कीर्ती कुमार यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे व शांती भंग करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमदार कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शन करण्यासाठी जात होते. सीकरमध्ये कल्याण कॉलेजसमोर नो एन्ट्रीमध्ये बस घुसवली […]