कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असलेला ‘कुली नं १’ चा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

कॉमेडी आणि रोमांसचा परिपूर्ण पॅकेज असलेला ‘कुली नं १’ चा ट्रेलर रिलीज

गोविंदाच्या कुली नं १ ने नव्वदच्या दशकात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. प्रेक्षकांचे पुन्हा मनोरंजन करण्यासाठी आता कुली नं १ चा रिमेक आला आहे. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसचा […]