दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक
क्रीडा

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर […]