अखेर पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला; असा निघाला तोडगा
राजकारण

अखेर पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला; असा निघाला तोडगा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. मात्र यावर तोडगा निघाला असून तसे संकेत काँग्रेस नेते हरीश रावत यांनी दिले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कॅप्टन अमरिंदर सिंह, तर नाराज नवजोत सिंह सिद्धू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. तसेच दोन वर्कींग प्रेसिडेंट बनवले जाणार आहेत. ते हिंदू आणि दलित समुदायातील […]

शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियानाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. मात्र काही अज्ञातांनी पंजाबमधील जिओच्या जवळपास 1500 हून अधिक टॉवरची तोडफोड केल्या […]