धक्कादायक! राष्ट्रपतींची घरात घुसून हत्या, पत्नी गंभीर जखमी
बातमी विदेश

धक्कादायक! राष्ट्रपतींची घरात घुसून हत्या, पत्नी गंभीर जखमी

पोर्ट ओ प्रिन्स: कॅरेबियन देश हैतीच्या राष्ट्रपतींची जोवेननल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. हैतीच्या पंतप्रधानांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती मोसे यांच्या खासगी निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हैतीचे अंतरीम पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी बुधवारी सांगितले की, एका गटाने राष्ट्रपती मोसे यांची हत्या केली. त्यांच्या खासगी निवासस्थानावर काही अज्ञात […]