केजीएफ-२ या तारखेला होणार रीलिज; ५ भाषांत होणार प्रदर्शित
मनोरंजन

केजीएफ-२ या तारखेला होणार रीलिज; ५ भाषांत होणार प्रदर्शित

मुंबई: केजीएफचा पुढचा सिक्वेल केजीएफ 2 कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट 5 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार आहे. तर रॉकी या भागात आपला बदला आणि आईला दिलेलं वचन पूर्ण करणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला […]

सलाम रॉकी भाई! KGF चॅप्टर -2चा एक दिवस आधीच टीझर प्रदर्शित
मनोरंजन

सलाम रॉकी भाई! KGF चॅप्टर -2चा एक दिवस आधीच टीझर प्रदर्शित

मुंबई : तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या केजीएफ चॅप्टर-१ या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज दिलं आहे. विशेष म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच केजीएफ चॅप्टर 2चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर 2चा टीझर प्रदर्शित करणार होते. मात्र, […]