शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर
बातमी महाराष्ट्र

शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे […]

ही दुकानेही उघडणार; अत्यावश्यक सेवेत नव्याने समावेश
देश बातमी

ही दुकानेही उघडणार; अत्यावश्यक सेवेत नव्याने समावेश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने बांधकाम व्यवसाय व्यापार्‍यांकडून बांधकाम क्षेत्रातील दुकानं सुरु ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश केला असून, पावसाळा तोंडावर आल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच झालेल्या नुकतेच चक्रीवादळामुळे […]

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाचे सविस्तर पत्रक; असे असतील नियम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाचे सविस्तर पत्रक; असे असतील नियम

– कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय – अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी – सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद – खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु – रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी – मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले मुंबई […]