फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी
बातमी विदेश

फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे, असेही डब्ल्यूएचओ ने म्हंटले आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि […]