कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा
देश बातमी

कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे दावा

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे केला आहे. कोव्हॅक्सिन लस घेतली असता वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असाही दावा भारत बायोटेकचा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत […]