सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर
क्रीडा

सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही […]