भारताच्या या क्रिकेटपटूला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
क्रीडा

भारताच्या या क्रिकेटपटूला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आयपीएल २०२१ दरम्यान साहाला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. सुमारे दोन आठवडे क्वारंटाइन राहिल्यानंतरही त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वृद्धिमान साहामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यापूर्वी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला, की तो जवळजवळ बरा झाला आहे. मात्र, आता […]

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती
क्रीडा

अजिंक्य रहाणेच्या आजीचं निधन; वडिलांनी दिली माहिती

संगमनेर : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन झाले आहे. अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गालगतचे गाव आहे. अजिंक्य रहाणेचे हे मूळ गाव. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला होता. अजिंक्य आपल्या आजीचा अत्यंत […]

मोठी बातमी : पोलिसांनी टाकला पबवर छापा; सुरेश रैनाला अटक
क्रीडा

मोठी बातमी : पोलिसांनी टाकला पबवर छापा; सुरेश रैनाला अटक

मुंबई : पोलिसांनी मुंबईतील एका पबवर छापा टाकला होता. त्यानंतर कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी क्रिकेटर सुरेश रैना याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रैनाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टी सुरू होती. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैना याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण […]