अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय
मनोरंजन

अभिनयाच्या बाबतीत सोनू सूदचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई : अभिनयाच्या बाबतीत अभिनेता सोनू सूदने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे तो खलनायकाची भूमिका साकारणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याचा प्रभाव सोनूच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडला आहे. त्याला बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. मात्र या सर्व चित्रपटांना त्याने […]