रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन
क्रीडा

रोनाल्डोचे मँचेस्टर युनायटेडमध्ये पुनरागमन

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रानोल्डोचे मँचेस्टर युनायटेडमधील पुनरागमन शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोनाल्डोने युव्हेंटस क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे. २०१८मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता. माद्रिदचे नऊ वर्षे प्रतिनिधित्व करताना रोनाल्डोने ४३८ सामन्यांत ४५० गोल केले होते. याशिवाय चॅम्पियन्स लीग जेतेपदासह चार महत्त्वाची जेतेपदे […]