शेवटच्या षटकांत महागड्या ख्रिस मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानचा विजय!
क्रीडा

शेवटच्या षटकांत महागड्या ख्रिस मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानचा विजय!

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. उत्तरादाखल २० ओव्हर्समध्ये दिल्ली कॅपिटल्सनं १४७ धावापर्यंतच मजल मारता आली. विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं सुरुवात संथ केली. वरच्या फळीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर खाली आलेल्या डेविड मिलर आणि ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. […]